ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत युवा नेते अक्षय कर्डिले यांची अपघात ग्रस्तांना, तातडीची मदत….
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत युवा नेते अक्षय कर्डिले यांची अपघात ग्रस्तांना तातडीची मदत
राहुरी खुर्द येथील नगर – मनमाड रोड येथे आज दुपारी 12 च्या दरम्यान भीषण अपघात झाला यामधे दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला तर दोघे जखमी झाले आहेत. युवा नेते तथा भाजपा युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले हे राहुरी दौऱ्यावर होते त्यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने स्वतः उचलून जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
राहुरी खुर्द येथील नगर – मनमाड रोड येथे आज दुपारी 12 च्या दरम्यान भीषण अपघात झाला यामधे दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभारा विषयी . युवा नेते तथा भाजपा युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
