Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार ! आ. निलेश लंके यांचा विजयाबद्दल…

गेल्या 50 वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार…

आ.निलेश लंके मंगळवारी साधेपणाने अर्ज दाखल करणार ! महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार..

आ. नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार…

निलेश लंकेचा प्रचार का करतो? म्हणत, युवकाला बेदम मारहाण, पाथर्डी तालुक्यातील घटना..

लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच राजकीय वातावरण अतिशय तप्त झाले असून नीलेश लंके यांचा प्रचार करतो म्हणून खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्यात आणखी एकाला बेदम मारहाण केली. डॉ. विखे यांच्या अंगरक्षकाने लंके…

अनिलभैय्या मोबाईल आमदार होते, मी नगरकरांचा मोबाईल खासदार होईल ! जनसंवाद यात्रेत निलेश लंके यांची…

शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिलभैय्या राठोड हे नगरकरांचे मोबाईल आमदार होते, मी त्यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला जर नगरकरांनी या लोकसभा निवडणुकीत संधी दिली तर मी ही त्यांच्या सारखा नगरकरांचा मोबाईल खासदार होईल आणि रात्री अपरात्री कधीही…

सुजय विखेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपला फटका ! कार्यकर्ते संभ्रमात तर भाजपचे मोठे…

भाजपचे उमेदवार आणि महाराष्ट्राच्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार सुजय विखे आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी तर दिलीच आहे, परंतु राज्यातील भाजपचे मोठे नेतेही नाराज झाले असल्याची माहिती आहे.सुजय विखे…

अर्ज दाखल करण्यापूर्वीच निलेश लंकेच्या मागे महसूल यंत्रणेचा ससेमीरा ! निलेश लंकेचा विखे कुटुंबावर…

लोकसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच विखे - पिता पुत्रांनी आपल्या मागे महसूल यंत्रणेचा ससेमीरा लावला असून हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. शासकीय अधिकारी चोविस…

भाजपा ४०० पार असेल; पण त्यात नगरची जागा नसेल ! विखेंवर आरोपांचे बाण सोडत निष्ठावंताचे राजीनामे..

सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून उमेदवार आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये पक्षात झालेल्या इनकमिंगमुळे निष्ठावंतांवर…

UPSC परीक्षेत नागपुरातील 5 विद्यार्थ्यांनी मारली बाजी ! समीर खोडे 42 वी रँक मिळवत राज्यात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या निकालात नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातून यंदा पाच विद्याथ्यांनी बाजी मारली. तर विदर्भातून नागपुरातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…

जामखेड विद्युत महामंडळ कार्यालयाला स्वप्नील खाडे यांचा आंदोलनाचा इशारा

लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले.जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात…

जामखेड लैंगिक शोषण प्रकरण ; पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजनचे आघाडीचे लाक्षणिक उपोषण.!

दि.04/05/2023 रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री. डॉ. भास्कर मोरे यांनी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे. त्या संदर्भात दि. 29/05/2023 रोजी वंचित…