Browsing Category
Latest News
सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार ! आ. निलेश लंके यांचा विजयाबद्दल…
गेल्या 50 वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार…
आ.निलेश लंके मंगळवारी साधेपणाने अर्ज दाखल करणार ! महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार..
आ. नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार…
निलेश लंकेचा प्रचार का करतो? म्हणत, युवकाला बेदम मारहाण, पाथर्डी तालुक्यातील घटना..
लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच राजकीय वातावरण अतिशय तप्त झाले असून नीलेश लंके यांचा प्रचार करतो म्हणून खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्यात आणखी एकाला बेदम मारहाण केली. डॉ. विखे यांच्या अंगरक्षकाने लंके…
UPSC परीक्षेत नागपुरातील 5 विद्यार्थ्यांनी मारली बाजी ! समीर खोडे 42 वी रँक मिळवत राज्यात प्रथम
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या निकालात नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातून यंदा पाच विद्याथ्यांनी बाजी मारली. तर विदर्भातून नागपुरातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…